Dictionaries | References द दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा Script: Devanagari Meaning Related Words दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हा प्रत्येक व्यवहारांत असतो तो कधीं सुटत नाहीं. दळणारीण पसाभर धान्य काढून ठेविते, शिंपी खिसा होईल इतकें कापड चोरतो तर सोनार मासाभर सोनें काढून घेतोच घेतो. या तिघांवर विश्वास ठेवतां येत नाहीं. तु०सोनारशिंपी० पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP