Dictionaries | References

कादव मासा

   
Script: Devanagari

कादव मासा

  पु. हा मासा मरळमाशाप्रमाणें दिसतो . दोहोंत मुख्य भेद तोंडाच्या आकृतीत असतो . कादव्याचें तोंड त्याच्या आकृतीच्या मानानें मोठें व रुंदठ असतें . मरळाचें तोंड लांबट असतें . - मरळ माशांच्या पैदासी संबंधी नियम ४ ( बडोदें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP