Dictionaries | References श शहरचा कसा, खेडयाचा पसा Script: Devanagari Meaning Related Words शहरचा कसा, खेडयाचा पसा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शहरांत नोकरी करुन पिशवीभर पगार आणला तरी खेडयांतील एक पसाभर धान्याच्याच बरोबरीनें तो होतो. नोकरीच्या पैशापेक्षां शेताचें उत्पन्न केव्हांहि फायद्याचें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP