Dictionaries | References

चावराणा

   
Script: Devanagari

चावराणा     

क्रि.वि.  चाहुरवार ; प्रत्येक चाहूर जमिनीस अमुक अशा पद्धतीनें कर . ' मग बेलेपटी व प्रजेपटी दोनी बाबा याची खिस्त चावराणा करुन दिली .' - पेद ४५ . ३ . ' मग खानसाहेबी हुकूम फर्माविली की महसूल नख्त व बेलेपटी व प्रजेपटा व मोहिमपटी येकून कुलबाब जमिनेवरी चावराणा करुन देणें म्हणौऊन हुकूम .' - पेद ४५ . ३ . ( चाहूर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP