Dictionaries | References

आणी

   
Script: Devanagari
See also:  अणीबाणी , अन् , आण , आणा , आणा दोन आणे , आणिखी , आणी बाणी , आणीक , आणीदरा , आणीदार , आणीबाणी , आन , आनि

आणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See under अ

आणी     

अ मध्यें पहा .
क्रि.वि.  आणखी या अर्थी मराठीत कित्येक वक्ते पुढील प्रयोग करितात -
 स्त्री. ( चांभारी धंदा ) जोड्यास शोभा आणण्यासाठीं ठोपरामधून आणलेली शेंडी , टोंक . अणि - णी पहा . [ सं . अणि ] आणीशिवणें - ( चांभारी धंदा ) तजाच्या मध्यें टोंकास रेशीम भरणें .
 स्त्री. एक आणा किंमतीचें चांदी , निकल इ० धातूंचें नाणें . आणा पहा .
अशा प्रकारची व्यवस्था आणि सरकारनें केली .
तो आणि तसा वागेल हें संभवत नाहीं .
ब्राम्हण नि दारु पिईल हें होणार नाहीं . या स्थळी आणि नि हे शब्द हन्त , हान या शब्दांचे अपभ्रंश आहेत . [ सं . हन्त =( ज्ञाने . ) हान - हानि - आणि - णि - आन - न - नि . हान शब्द ज्ञानेश्वर असाच योजतो . - राजवाडे ( १८३२ ) म्हणौनि उदकीं हान रसु । कां पवनीं जो स्पर्शु । ! - राज्ञा ७ . ३२ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP