Dictionaries | References अ अन् { an } Script: Devanagari See also: अणीबाणी , आण , आणा , आणा दोन आणे , आणिखी , आणी , आणी बाणी , आणीक , आणीदरा , आणीदार , आणीबाणी , आन , आनि Meaning Related Words अन् मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ./वि. अन्य , इतर , दुसरा ;अ./वि. आणखी , आणि , व . अन् A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अन् 1. occasionally अन, (before a vowel) the substitute for 3.अ, or अ privative.अन् 2.cl. 2. P.अ॑निति or अ॑नति, आन, अनिष्यति, आ॑नीत् ([[RV. x, 129, 2] ]), to breathe, respire, gasp; to live, [L.] ; to move, go, [L.] ([cf.Gk.ἄνεμοςLat.animus]) : Caus.आनयति: Desid.अनिनिषति. अन् The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अन् [an] 2 P. [अनिति, आन-नी-त्, आन, अनितुम्, अनित]To breathe; आनीदवातं स्वधया तदेकम् [Rv.1.129.2.] To move, go about, live; को ह्येवान्यात् यद्येष आकाश आनन्दो न स्यात् [Taitt. Up.] To gasp, pant with thirst (Ved.).-Caus. आनयति; desid. अनिनिषति.A. A. To live.-1 P. P. आनयति. also 1 P. अनति, to worship.अन् [an] m. m. [क्विप्] The soul; विश्वे चनेदना [Rv.4.3.3.] Related Words होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न अघळपघळ अन् घाल गोंधळ हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे हौशी अन् म्हातार्याची गौशी हौस भारी अन् हुलग्या मठाची केली न्याहरी सांदीचं काढायचं अन् सदरेला मांडायचं आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्याचें विझवण्यास पळत आहे आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला आंब्याला मोहोर अन् कावळ्याला मुखरोग आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला आईची माया अन् पोर जाईल वाया आकाबाईचा फेरा अन् मनुष्याला दरारा आचारी बामनाचा, अन् फराळ चोमनाचा अन् उपाशी अन् आटेगळ उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें उडदाचे घुटें अन् नाचण्याची रेटें उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें उणी असे ती मनी खसे अन् नकटी असे ती नाक खपसे ऊठग कळी अन् बस माझ्या नळी एक नळी अन् शंभर पोळी एक लठ्ठया अन् बारा बिट्टया बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी बारा गाडयांची खडखड अन् दोन बायांची बडबड बाहेर चांदणें अन् घरांत अंधार दाजी अन् पक्का वादी बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अळंटळं बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अशुढाळ बोलण्यांत जोर, अन् कामांत अंगचोर बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अळंटळं बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अशुढाळ ब्राह्मणाची लाडीगोडी, अन् शूद्राची झोडाझोडी फुटाणे खायचे अन् पिपाणी वाजवायची भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें भान्याची भूक अन् दृष्टीची माया भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी) भोजनभाऊ मिळाले अन् अन्नसत्रीं जेऊं आले भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना माणसानें म्हणावें अन् देवानें दुणावें माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा माशाचा खंडोबा अन् (सवा) तोळयाचें कुत्रें मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा मी अन् माझा नार्या, इतरांचा नको वारा मुंगीला मिळाला गहूं, कुठें नेऊं अन् कुठें ठेऊं मेलेल्याची बायको अन् गेलेल्याचें घर येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं मरत घोडं अन् मातला बळत प्र+अन् लंगडच्या लंगडं अन् गांवखोरी पण चरेना लई वटवट, अन् खाई मटमट लांडें लुडबुडतय अन् पाटलाचें गुंडें मोडतय् लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत राजाराणीनं खावं अन् शेजारणीनं पाहावं राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी रावांच्या कानावर पगडी अन् घरीं रांड उघडी वाणी जिरवी धन अन्, म्हैस जिरवी कण वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय वासरुं होऊन प्यायला अन् गोर्हा होऊन उडायला उशीर नाहीं विलासाचें पोतें, अन् सव्वाहात रितें शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया शेजीचा भात अन् आईचा हात शेटाचा फांटा अन् तिसरा वांटा शेटाचा फोटा अन् कोसाचा हेलपाटा शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं सगराचें नगर अन् नगराचें सगर बनणें सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या respire suspire take a breath breathe आशस्त अद्धापुरुष अनुभाषण आक्रम्य अन्वन् अपजय्य अपवाचन अपोद्धार्य अभिस्निग्ध अभ्यारोह्य अवधर्ष्य अवधृष्य अवमृश्य ऊदक अनिच्छक आनभिम्लान आनिञ्ज्य अनतिदृश्न अनशिट अनूत्थान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP