Dictionaries | References उ उणी असे ती मनी खसे अन् नकटी असे ती नाक खपसे Script: Devanagari Meaning Related Words उणी असे ती मनी खसे अन् नकटी असे ती नाक खपसे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खाई त्यास खवखवे, या म्हणीप्रमाणें ज्याच्या ठिकाणी एखादा दोष असतो तो त्या दोषाला अनुलक्षून असलेली गोष्ट आपणांस लावून घेतो. पहिली म्हण वर्हाडी व दुसरी वायदेशी आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP