Dictionaries | References स सगराचें नगर अन् नगराचें सगर बनणें Script: Devanagari Meaning Related Words सगराचें नगर अन् नगराचें सगर बनणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) [ सगर = पाऊलवाट. मनुष्य अथवा ढोर अनेकदां एका अरुंद वाटेनें गेलें म्हणजे जी खुणेची वाट पडते तिला सगर म्हणतात.] ज्या जागीं आज केवळ सगर मात्र दिसतो व रहदारी नसते त्या जागीं कांहीं योगायोगा मुळें कालांतरानें शहर वसतेंत्याच्या उलट आज जेथें भरभराटलेलें शहर असतें तेथील वैभव गेलें, व्यापार धंदा बसला म्हणजे शहर नामशेष होतें व रान वाढून त्यांतून एखादा सगर मात्र दृग्गोचर होतो. परिस्थितीच्या प्रभावामुळें उच्चनीच दशा प्रत्येक ठिकाणाला येत राहतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP