Dictionaries | References

आणा

   
Script: Devanagari
See also:  अणीबाणी , अन् , आण , आणा दोन आणे , आणिखी , आणी , आणी बाणी , आणीक , आणीदरा , आणीदार , आणीबाणी , आन , आनि

आणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āṇā m The sixteenth part of a rupee. 2 A land-measure, containing 7.5625 square yards. It is 1/16th of गुंठा or 1/640th of an Acre. The गुंठा chain has sixteen links or आणा. 2 The sixteenth part of certain other quantities.

आणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See under अ
 m  The 16th part of a rupee; a landmeasure containing 7.5625 sq. yards or one sixteenth of गुंठा.

आणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रुपयाचा सोळावा भाग   Ex. आजकाल आण्याचे प्रचलन जवळजवळ बंद झाले आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दुवल
Wordnet:
gujઆનો
kan1 ಆಣೆ
kasآنہٕ
kokआणें
malഅണ
oriଅଣା
panਆਨਾ
sanआणकम्
tamஅனா
telఅణా
urdآنا
noun  कोणत्याही वस्तूचा सोळावा भाग   Ex. फक्त १२ आणे काम फत्ते झाले.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઆનો
kanಅರ್ಧ ಬೆಲೆ
malപതിനാറില്ഒന്ന്
tamபோகம்
telఆనా
urdآنہ

आणा     

 पु. १ . १६४ . मण वजन . ' माझ्या मित्राचा पडाव आठ आणे वजन उठविणारा असून तो राजिवड्याच्या खाडींत काम करीत होता ...' - किर्लों १९३७ . १४७ . २ . २ . शंभर मण किंवा फराभर मीठ ( मिठागरांत ).
उखाणा . आहणा पहा .
 पु. 
वि.  थोडा तरी ; किंचित ; १६ आण्यांपैकीं कांहीं अंश ( १६ आणे गुण = पूर्ण गुण ). रोग्यास आणा दोन आणे तरी गुण दिसला पाहिजे .
अ मध्यें पहा .
रुपयाचा सोळावा भाग , हिस्सा .
जमीन मोजणींत ७ . ५६२५ चौरस यार्ड म्हणजे एक गुंठ्याचा १ / १६ किंवा एकराचा १ / ६४० भाग ; गुंठ्याची साखळी १६ कड्यांची किंवा आण्यांची असते ;
१ / १६ फूट लांब रेषेचें माप , प्रमाण .
कोणत्याहि वस्तूचा १ / १६ भाग . [ अणू - आणक = लहान ; हलकें . सं . अंकनक ; किंवा ( कार्ष - आपणक - आअणअ - आणा ( राजवाडे ) तुल० आपण = बाजार आपणक ) ] आणे पैचा हिशेब - पु . तंतोतंत हिशेब . आणेवारी - स्त्री . पाटील कुळकर्णी वगैरे सारा आकारण्यापूर्वी उभ्या पिकाची पहाणी करुन अंदाज करतात तो .

आणा     

See : आणकम्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP