Dictionaries | References

ढब्बू

   
Script: Devanagari
See also:  ढबू , ढब्बूक

ढब्बू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A piece of copper money, a double pice; equivalent to two शिवराई. Pr. देखण्यांत ढब्बू चालण्यांत शिवराई Applied to a person or thing of imposing exterior but of little worth. 2 fig. A gross and bulky person, a fleshmountain, a porpoise.

ढब्बू     

वि.  जाडजूड , फोपसा , लठ्ठ , लठ्ठंभारती ;
वि.  मठ्ठ , मद्दड .

ढब्बू     

 पु. १ एक तांब्याचे नाणे ( किंमत दोन पैसे ); दोन शिवराई किंमतीचा पैसा ; अर्धा आणा . - वि . १ ( ल . ) लठ्ठ ; धष्टपुष्ट ; अगडबंब ; लठ्ठंभारती . २ ( ना . ) मठ्ठ डोक्याचा . [ तेलगू ढब ; का . डब्बु ; हिं . ढबू ] म्ह ० १ देखण्यांत ढब्बू चालण्यांत शिवराई = वास्तविक गुणांनी कमी असून बाहेरुन जास्त किंमत दाखविणारा . २ आयत गबू आणि पैसा ढबू .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP