Dictionaries | References ढ ढबू Script: Devanagari See also: ढब्बू , ढब्बूक Meaning Related Words ढबू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक तांब्याचे नाणे ( किंमत दोन पैसे ); दोन शिवराई किंमतीचा पैसा ; अर्धा आणा . - वि . १ ( ल . ) लठ्ठ ; धष्टपुष्ट ; अगडबंब ; लठ्ठंभारती . २ ( ना . ) मठ्ठ डोक्याचा . [ तेलगू ढब ; का . डब्बु ; हिं . ढबू ] म्ह ० १ देखण्यांत ढब्बू चालण्यांत शिवराई = वास्तविक गुणांनी कमी असून बाहेरुन जास्त किंमत दाखविणारा . २ आयत गबू आणि पैसा ढबू . ढबू मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आयते गबू आणि पैसा ढबूदिसण्यात मोठा पण प्रत्यक्ष महत्त्वाने कमी असा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP