Dictionaries | References

निफज

   
Script: Devanagari

निफज     

निपज पहा . निफजा आणणें - घडविणें ; उत्पन्न करणें . आगीचें काज पाणी । निफजा जरी आणी । अज्ञान इया वाहणी । मानूं तरी तें । - अमृ ७ . ९७ .
निपज पहा . निफजा आणणे - घडविणे ; उत्पन्न करणे . आगीचे काज पाणी । निफजा जरी आणा । अज्ञान इया वाहणी । मानूं तरी ते । - अमृ ७ . ९७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP