Dictionaries | References क किनई Script: Devanagari See also: कनी , किनी Meaning Related Words किनई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. ( बायकी ), ( लडिवाळपणें बोलतांना वाक्यांत केवळ अर्थपूरणार्थ ) . कीं नाहीं ( संक्षेंप ). ' सरू आक्का कनी गर्भार आहे . !'; ' तिला किनी आणा , तो नवराच पसंत नाहीं म्हणे !' - झांमू .क्रि.वि. ( बायकी ) कीं नाहीं ; किमान पक्षीं ; निदान तरीं ; कमींत कमीं . ' मनुष्यांनें किनई कांहीं तई धीर धरला पाहिजे हो !' - रजपुत कुमारी तारा पृ . ४६९ . ( सं . किम् + न + हि ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP