Dictionaries | References

सजणें

   
Script: Devanagari

सजणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To get or become prepared; to get fit and ready with all appurtenances and customary accompaniments;--to get equipped, accoutred armed, fitted up, furnished, dressed out, fully finished and formed. 2 To get or become corrected, rectified, adjusted; to become right, fit, proper, lit. fig. 3 fig. To fit, become, beseem; to be suitable or ornamental unto. 4 Also used transitively in the above senses. Ex. मोताद्दार घोडा सजून आणी तों तुम्ही ही पोशाख ढाल तरवार घेऊन सजा.

सजणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Get prepared; get equipped, armed, dressed out. To get corrected, adjusted; become right, fit. Fig. To fit, become, beseem.

सजणें     

अ.क्रि.  १ तयार होणें ; सज्ज होणें ; सर्व सामुग्रीसह सिद्ध होणें ; सर्व पोशाख वगैरे ठाकठीक करून अस . सजली त्या द्यावया स्वसुताचाहि बली । - विक ६० . २ योग्य , व्यवस्थित , बरोबर , दुरुस्त होणें , असणें . ३ शोभणें ; खुलणें ; अलंकृत होणें ; नटणें शृंगारणें . कैवल्याहि तैसे न सजे । - ज्ञा १५ . १३ . असेल सजली यथारुचि तयी स्वयोषा करें । - केका ३६ . ४ अनुकूल होणें ; जमणें ; योग्य होणें . पदातु संघात तुझे सजेना । - सारुह १ . २४ . म्हणौनि केले ते सजेना । - दा १२ . २ . ६ . वरील सर्व अर्थी सकर्मक रूपांतहि वापरतात . [ सं . सज्ज ] सजदार - वि . शोभिवंत ; थाटामाटाचा ; शृंगारलेला . स्वरूप सजदार लक्षते येकचि नामी । - होला १२२ . सजविणें - उक्रि . १ तयारी करणें . २ शृंगारणें . सजाई , सजावट - स्त्री . थाट ; शृंगार ; शोभा ; व्यवस्था ; रचना .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP