Dictionaries | References ठ ठाकणें Script: Devanagari Meaning Related Words ठाकणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 With उभा preceding. To stand; to stop still. ठाकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To be tricked out. (Poetry.) With उभा preceding. To stand; to stop still. ठाकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ सजणें ; शोभणें . २ ( काव्य . ) ( उभा या शब्दानें आरंभ होऊन ) उभें राहणें ; स्तब्ध राहणें ; स्वस्थ उभें राहणें . तिएं ठाकों न लहाती जवळीं । - शिशु ८५ . ३ स्वीकारणें . जिहीं ठाकिलें चरणछत्र । - एभा १९ . ११४ . ५ थांबणें ; प्राप्त होणें . जैसी नाव थडिये ठाकितां । तेथ इंद्रियें सैरा राहाटती । - ज्ञा १ . २४९ . ६ ( व . ) चेष्टा करणें . ७ मर्जी असणें ; आवडणें . मग करूं देवा ठाके तैसें । - ज्ञा ११ . ३८ . ८ पोहोंचणें , ठाकावया निजबोधासि । - एभा ७ . ३५१ . ९ गांठणें . तेथें उचलिता पाउलीं । निजबोधाची पव्हे ठाकली । - एभा १० . १९४ . १० पटणें ; खरें वाटणें . श्रवण ऐकोनि नास्तिक । देवोचि नाहीं म्हणती देख । आहे म्हणती ते पोटपाइक । आम्हासि विशेष ठाकेना । - एभा ११ . ७०३ . ११ घडणें ; शक्य असणें . ठाके तो करावा जपतप । - एभा १८ . ३१८ . १२ प्रत्यक्ष होणें ; अनुभविणें . माझें ठाकावया चिद्रूप । - एभा १९ . २५७ . १३ ( व . ) वागणें . १४ चेष्टा करणें . १५ ( ना . ) मस्ती करणें . [ सं . स्था ] ठाकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ठाकून येणेंन विसरतां येणेंहटकून येणें. ‘जिवा जन्मदारिद्य्र ठाकूनि आले।’ -राम १३८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP