Dictionaries | References

कुडपणें

   
Script: Devanagari
See also:  कुडपण

कुडपणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kuḍapaṇēṃ v i To curl over, to crisp, to contract--leaves &c.
kuḍapaṇa or ṇēṃ n A short thickish piece of stick.

कुडपणें     

अ.क्रि.  १ अवठरणें ; मुरडणें ( पानें इ० ). ' सर्वांची पानें कुडपुड गेली .' - मराठी ६ वें पुस्तक पृ . २४३ . २ आवृत्ति २ ठाकणें ; सोडणें . ' कुडपियला देस आतां करूं नका बळ । ' - व ६०४ . ' कुडपीयेला देश आतां येऊं नेदी दुसरी । ' - तुगा २९८ .
 न. लहान , जाड काठी ; दांडु ; लांकुड ; हात - दीड हात लांब व मनगटाइतका जाड लाकडाचा तुकडा . ( कुडका )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP