Dictionaries | References

कलाली

   
Script: Devanagari

कलाली     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kalālī f The business of a कलाल. 2 Assessments on distilleries and spirit shops.

कलाली     

वि.  भयंकर ; क्रुर . ' बहू सावजें व्याघ्रसिंहें कलाली ' - विवि २९ . २१७ . ( सं . कराल )
 स्त्री. पक्षाची किलबिल . आवाज , ओरडणें . ' सिंक पिंगळा आणी पाली । वोखटें होला काक कलाली । ' - दा ३ . ७ . ५८ . ( सं . कल् = शब्द करणें )
 स्त्री. १ कलालचें काम धंदा . २ दारू गाळण्याच्या भट्टीवरील व दारु गाळण्याचा भट्टीवरील व दारू विकणार्‍या दुकानावरील सरकारी कर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP