Dictionaries | References

अमली

   
Script: Devanagari

अमली

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

अमली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Pertaining or subject to the government of--गांव, कससबा, परगणा &c. distinguished into सरकार अमली subject to the state, परभार अमली subject elsewise.
   addicted to the use of intoxicating drugs or liquors.

अमली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Pertaining to the government of, as गांव, कसबा &c. addicted to the use of intoxicating drugs.

अमली

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : मादक

अमली

 वि.  
   कबजी ; सरकारच्या सत्तेंतील ( गांव , कसबा , प्रांत वगैरे ). उ० सरकार अमली = सरकारचे ताब्यांतील , परभार अमली = दुसर्‍याच्या सत्तेखालचें . हिंदुस्थान गुजराथ पर्यंतचा मुलूख अगदीं अमली आहे . आम्ही वाटेनें काय खाणें ? - ख १ . ७९ . [ अर . अमल ]. - पु .
   कैफी ; निशा आणणारें .
   निशा करणारा ; व्यसनी .
०पदार्थ  पु. मादक पदार्थ . ( ज्यामुळें अंमल चढतो असे ; दारु , भांग इ . ).
०बाब  स्त्री. जमाबंदींतील एक खातें ( दारु , कलाली , अफू , ताडी , माडी , शिंदी इ० ); अंमली पदार्थांचें विल्हेवारीचें खातेंत्या खात्यापासून होणारें उत्पन्न .
०सन  पु. ओरिसांत प्रचारांत असलेला एक शक . याचा आरंभ भाद्रपद शु॥ १२ पासून होतो .

अमली

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

अमली

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP