Dictionaries | References

चंडोल

   
Script: Devanagari

चंडोल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  एक प्रकार की पालकी   Ex. चंडोल में एक दुल्हन बैठी हुई है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  बच्चों के खेलने का एक खिलौना   Ex. चंडोल में मिट्टी के कई पात्र आपस में जुड़े होते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चंडोल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एके तरेची पालखी   Ex. चंडोलांत एक व्हंकल बसल्या
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चंडोल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The rear of an army. 5 fig. of first sense. A natty, neat, trim, spruce, or comely person.

चंडोल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The pyramid-crested woodlark. Inhaling the smoke of opium. The rear of an army. A neat, comely person.

चंडोल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

चंडोल

  पु. अफू , विडयाचीं पानें इत्यादिकांचे बनविलेलें मिश्रण ; अमली पदार्थ . अफूचा चंडोल - पु . चिलमींत घालून अफू ओढणें . ( क्रि० करणें ).
  पु. एक गाणारा पक्षी . २ ( ल . ) हुषार ; बोलका माणूस . वाटेल त्याच्या मनांतील हालचाल ओळखणारे चंडोल पुरुषोत्तमराव पडेल ना । - इंप १० . ३ रंगेल ; आनंदी प्राणी . ४ सैन्याची पिछाडी ; सैन्याच्या पिछाडीची रक्षक फौज . ( निजामाचा ) चंडोल अगदीं बुडविला . - रा १ . २५७ . या वेळीं यशवंतरावांनीं मोठया पराक्रमानें कवठयाचे रानांत मोंगलाचे चंडोलाचा अगदीं मोड केला . - धार संस्थानचा इतिहास ३७ . ५ सर्व बाजूंनीं व्याप्त करण्याची क्रिया . - शर . ६ नीटनेटका , ठाकठिक्या ; छबडा ; गोजीरवाणा माणूस . [ हिं . ]
०खाना  पु. अफ किंवा चंडोल तयार करण्याची किंवा ओढण्याची जागा , स्थळ .

चंडोल

   चंडोलाचा चौपट अंमल
   चंडोल हा एक अफू घालून केलेला पदार्थ असतो. चंडोल हा इतर अंमली पदार्थांच्या मानाने चौपट अंमली असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP