Dictionaries | References त तलफ Script: Devanagari See also: तलब , तवाणी , तवानी Meaning Related Words तलफ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नष्ट तलफ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An ill-habit, a bad way, a penchant: also evil addictedness.talapha n A fold of a door. एकतलफी Of one fold. दुतलफी Of two folds. तलफ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An ill-habit.n A fold of a door. तलफ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तीव्र इच्छा ( व्यसनाचे संदर्भात ), हुक्की . तलफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. गंजिफांच्या खेळातील एक पारिभाषिक शब्द . राजकी देणी नसल्यास व पडचोर हुकूम करावयाचा असल्यास प्रथम नातवानी देणी दिल्यानंतर तवानी देणी द्यावयाची असते . [ फा . ] स्त्री. ( गंजिफांचा खेळ ) गंजिफांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . दुसर्याच्या हातांतील वजीर इ० पडून आपल्या हातांतील एक्का , दुव्वा इ० पाने हुकूम करण्याकरितां त्या रंगाचे पान आपल्या जवळ नसल्यास आपण जे पान पालथे टाकतो त्यास तलफ म्हणतात . उपडपानी देणी . [ अर . तलफ ] स्त्री. वाईट खोड तलब पहा . तलफी , तलबी - वि . अमली ; शौकी ; कैफी ; व्यसनी . [ तलफ ]वि. उद्ध्वस्त ; बेचिराख ; ओसाड . मुर्हारी जगदेवराव सुभा येऊन पुणे जाळून लुटून तलफ केले . - इमं ५६ . - पेदसमा २१६ . [ अर . तलफ ] न. दाराचे झडप , फळी . उदा० तलफी = एक झडप असलेले ; दुतलफी = दोन फळ्या असलेले ( दार ). तलफ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तलफ(ब) चढणेंपगार तुंबणेंपगाराची बाकी राहणें. ‘त्या समयी आरबांची तलफ चढली होती. ती सरकारनें तलफ दिली.’-पेब ११७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP