Dictionaries | References म मिरी Script: Devanagari Meaning Related Words मिरी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कातीर जावपी आंवुळणी Ex. पिराय वाडपा वांगडा तोंडाचेर मिरयो पडटात ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सुरकुतीWordnet:benবলিরেখা gujકરચોલી hinझुर्री kanಸುಕ್ಕು marसुरकुती sanचर्म्मरेखा telముడత urdجھری , سِلوٹ , شکن , چُرس noun धुवन हाडिल्ल्या लुगटाक दाबान घाल्लें चेपण Ex. आजो आपल्या धोतराक मिरी घालून न्हेसता ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:hinचुनट kanನೆರಿಗೆ kasچوٗرۍ , فٕٹ malഞൊറി marनिरी oriକୁଞ୍ଚ panਚੋਣਾਂ sanचूणः tamசுருக்கம் telకుచ్చుళ్ళు urdچونن See : चुरी मिरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 At plays. The first to play. 2 A cowrie thrown with face upwards.Black pepper-plant. 2 The name of a tree.A fold or plait of धोतर, साडी &c. just below the navel. मिरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A fold of धोतर, &c. just below the navel. मिरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निरी मिरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( एकवचन मिरु , मिरें ). पु. स्त्री. निरी ; चुणी ( धोतर इ० ची ).पहिल्यानें खेळण्याची पाळी असलेला गडी .मिर्यांचा वेल .खेळतांना उताणी पडलेली कवडी . [ फा . मीर ]एका झाडाचें नांव . - न . मिर्याचा दाणा . मिरीं तिखट असून मसाल्यांत घालतात . [ सं . मरिच ; हिं . मिरच ; बं . मरिच ; गु . मरी ; का . मेणसु ; ते . मरिया , मिरयन ; ता . मिलगु ] म्ह० मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत . ( मिरें शब्दाचें समासांत पूर्वपदीं मिर असें रुप होतें ). मिरकाढा - पु . मिर्यांचा काढा . [ मिरें + काडा ] मिरकूट - न . मिर्यांची पूड ; मिरपूड . [ मिरें + कूट ] मिरगुंड , डें - न . चटणी ; मिरपूड .०गोंड न. ०तल्फ पु. गंजिफांतील राजेरी देणी ; राजा खालीं टाकणें , उतरणें . [ फा . मीर + तलफ ]मिरवेलीस आलेला मिर्यांचा घड ; झुबका .मिरबोंड ; मिरघाटा . - स्त्री . लहान हिरवी मिरची ; कोंवळी मिरची .०घाटा पु. उडदाचें किंवा इतर डाळीचें पीठ लावून तळलेले मिरे .०पूड पूट - स्त्री .मिर्यांची पूड .( कु . ) मिरच्यांची पूड . तिखट , म्ह० अन्नसत्रीं जेवणें आणि मिरपूड मागणें .०बोंड न. मिरघाटा पहा .०वणी न. मिर्याचा काढा . [ मिरें + पाणी ]०वेल स्त्री. मिर्यांची वेल . ही पानवेलीसारखी असते . या वेलीला मिर्याच्या फळांचे घोस येतात . यांची लागवड मलबार व कोंकण प्रांतीं होते . मिरवेलीस ज्या शेंगा येतात त्यांस गजपिंपळी म्हणतात व मूळास चवक म्हणतात . चवक पहा . या वेली ४० - ४० वर्षे जगतात०मारा र्या - वि . मिर्याप्रमाणें तिखट , कडक , झोंबणारा , जळजळ उत्पन्न करणारी लागट ( भाषण अगर इसम ). मिरुं मिरें - न . मिरी पहा . ( मिरें मिरुं याचें अव . ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP