Dictionaries | References द दुल्ला Script: Devanagari See also: दुला Meaning Related Words दुल्ला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dulā or llā m This word is known in Maráṭhí only as the cry of the man who, bearing the &c., runs and dances before the tábút in the Muharram. The word is H Bridegroom or nubile youth, and here indicates Husyn who was killed by Yazíd on the night previous to the appointed day of his nuptials. 2 Applied to any rude and overbearing fellow. 3 At gambling games. The second to play. Opp. to मिरी. दुल्ला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Applied to any rude and overbearing fellow. दुल्ला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ दुला पहा . २ - वि . शूर ; बेडर ; बेफिकीर . भाऊसाहेब अबादीत दुल्ला । दादु महाताने हत्ती पुढे नेला । - ऐपो ११९ . पु. ( जुगारी खेळ ) दुसरा ; दुसर्याने खेळणारा ; याच्या उलट मिरी = प्रथम खेळणारा . [ दु = दोन ] पु. १ पंजा हातांत घेऊन ताबुतापुढे नाचतांना मुसलमान लोक कत्तलच्या रात्री हसनच्या मृत्युचा शोक करीत हिंडताना उच्चारतात तो शब्द . हुसेन हा त्याच्या विवाहाच्या आदल्या रात्री ( कत्तलच्या रात्री ) यझीदकडून मारला गेला . मूळचा शब्द हिंदी दुल्हा असा असून त्याचा नवरा असा अर्थ आहे . २ उद्धट व दांडगा मनुष्य . [ हिं . दुल्हा = नवरा ] पु. १ दुला पहा . २ - वि . शूर ; बेडर ; बेफिकीर . भाऊसाहेब अबादीत दुल्ला । दादु महाताने हत्ती पुढे नेला । - ऐपो ११९ . पु. १ पंजा हातांत घेऊन ताबुतापुढे नाचतांना मुसलमान लोक कत्तलच्या रात्री हसनच्या मृत्युचा शोक करीत हिंडताना उच्चारतात तो शब्द . हुसेन हा त्याच्या विवाहाच्या आदल्या रात्री ( कत्तलच्या रात्री ) यझीदकडून मारला गेला . मूळचा शब्द हिंदी दुल्हा असा असून त्याचा नवरा असा अर्थ आहे . २ उद्धट व दांडगा मनुष्य . [ हिं . दुल्हा = नवरा ] पु. ( जुगारी खेळ ) दुसरा ; दुसर्याने खेळणारा ; याच्या उलट मिरी = प्रथम खेळणारा . [ दु = दोन ] Related Words दुल्ला हायदोस दुल्ला हाय दोस दुल्ला हाय दोस्त दुल्ला धुल्ले तिल्ला हाय वेडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP