Dictionaries | References

नातवानी तलफ

Script: Devanagari

नातवानी तलफ

  स्त्री. ( गंजिफा ) तलफ देण्याचा प्रकार . आपणाजवळ एक पान आहे व त्यावरील दोन पाने पडल्यावर तो हुकूम होणार असून ही वरील दोन्ही पाने एकाकडे नसून दोघांकडे एक एक आहे . अशा वेळी आपल्याकडे खेळण्याची पाळी आल्यावर प्रथम एक पान पाडविण्यासाठी एकाकडे जाणेत्यानंतर पुन्हां आपणाकडे खेळण्याची पाळी येईल त्यावेळी दुसर्‍या पानाकरितां दुसर्‍याकडे जाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP