Dictionaries | References ट टीप Script: Devanagari See also: टिपेचा सूर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टीप हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : बूँद Rate this meaning Thank you! 👍 टीप A dictionary, Marathi and English | Marathi English | | framed by a goldsmith. Hence टिपेस उतरणें To come up to the टीप or settled value of. 7 A list, account, catalogue, inventory, schedule &c.; a note, memorandum, or bill in numerous applications. 8 n A tear-drop. टीप जमणें or बसणें To agree, tally, or suit together. Rate this meaning Thank you! 👍 टीप Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Taking the number (of houses, trees, buffaloes &c.) in order to tax them. A manner of stitching. A memorandum paper of amount and value (esp. of gold or silver trinkets). A list, account, catalogue. A tear-drop.टीप जमणें, बसणें To agree, tally, or suit together. Rate this meaning Thank you! 👍 टीप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खुलासेवजा माहिती , टिप्पणी , तळटीप , संदर्भवजा माहिती . Rate this meaning Thank you! 👍 टीप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun स्पष्टीकरणासाठी जोडलेला पूरक मजकूर Ex. ह्या ग्रंथात जागोजागी टिपा दिल्या आहेत. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benটিপ্পনি gujટિપ્પણી Rate this meaning Thank you! 👍 टीप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ कर बसविण्याकरितां घेतलेलीं जनावरें , झाडें इ० ची गणती , मोजणी . २ शिवण्याची एक तर्हा . ( क्रि० भरणें ) ३ सोडतींतील तिकिट . ४ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा , तलफ इ० डाव दुसर्याकडून आला असतां एका पानाच्याऐवजीं दोन पानांनीं घेण्याचा प्रकार . ५ ( सोनार ) दागिन्यांच्या किंमतीचें , आकाराचें टिपण . ६ आंकडेवार नोंद ; याद ; यादी ; बिल ; हिशोब ; फेरिस्त ; टिपण ; स्मरणपत्र ; पैशाची हुंडी ; वर्गणीची यादी . ७ पुस्तकांतील मुख्य भागाचें , पृष्ठाच्या खालीं केलेलें विशेष स्पष्टीकरण . ८ ( कों . ) गाडीचें छप्पर किंवा गाडीमध्यें जीवर बसतात ती गाडीची साटी . - न . ९ नेम ; नियम . १० अश्रूंचा थेंब . १२ पीप ; ( ओतकाम ) आमली पदार्थ तयार करण्याचें लांकडी पिंप . ( वाप्र . ) पु. ( गाणें ) तृतीयसप्तकांतील स्वर ; तारस्वरवादन प्रकार - या वादनांतील स्वर मध्यमाच्या दुपटीचे असतात .०जमणें बसणें - बरहुकूम असणें , जुळणें ; विरोध न येणें .०घालणें विशिष्ट तर्हेची शिवण घालणें . ( चांभार ) जोडयाचा ढोपराजवळील भाग दोर्यानें शिवणें .०मारणें ( शिंपी ) शिवण घालणें . टिपेस उतरणें - टिपणाबरोबर जमणें , असणें . सांमाशब्द -०कर नीस - पु . ( कर बसविण्या साठीं ) गांवांतील घरें , झाडें इ० ची मोजदाद करणारा अधिकारी .०गारी स्त्री. ( शिवणें ) शिवण्याची एक तर्हा ( क्रि० करणें ).०दार वि. व्यवस्थितपणें वागणूक करणारा .०दोरा पु. दुहेरी टांका . याच्या उलट धांवता दोरा . टीपनीस - पु . सैन्याची मोजदाद ठेवणारा आणि जकातीचा अधिकारीहि असे . [ टिपणें ] Rate this meaning Thank you! 👍 टीप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | टीप जमणें-बसणें सोन्याचा दागिना वगैरे करावयाचा असला म्हणजे प्रथम सोन्याचे वजन करतात. त्यास टीप म्हणतात. नंतर दागिना घडल्यावर पुन्हां वजन करतात व ही दोन्ही वजने बरोबर जमली म्हणजे टीप जमली म्हणतात यावरून. बरहुकूम जुळणें तंतोतंत जुळणें योग्य मिलाफ होणें. Related Words टीप টিপ্পনি ટિપ્પણી brilliance magnificence grandeur grandness टिप्पणी نوٹ ਟਿੱਪਣੀ splendor splendour ଟିପ୍ପଣୀ ಟಿಪ್ಪಣಿ nota bene (n.b.) analytical note series note extraction note extract note barrel winding title note tub bath bibliographical note interpolated note multiple series note contents note copyright note change of title note seam weld vide note on the order sheet seam weld timer roller seam welding associated book note transverse seam welding longitudinal seam welding marginal note marginal notes mash seam weld circular seam welding circumferential seam welding see my note in the linked file brief note is placed below nota bene seam welding forwarding note seaming explanatory note उभादोरा कूर्स annotation n.b. ओहरता जर्ब तळटीप टिपूं blotting paper seam खाखात उलमत एकोणनव्वद कोहंक कोहक झांस टिबा बिनटीक आनुपूर्व्य कर्नाटक कलह अश्रू riveting टिप्पण hem टीपना आनुपूर्वी विखंड विखण झळाळा झळ्ळाळ झळ्ळाळा झळ्ळाळी टिपणी बाबती नरद नरवा पंचकुळी झळाळ note झळाळी चाटा बिना gloss कचरा ओंढवणें कोथळा अळपणें entry त्रिशुद्धी टिप शहा ओंठ ओठ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP