Dictionaries | References

झांस

   
Script: Devanagari

झांस     

 पु. ( महानु . ) दाट झाडी . अनर्थाचे आसुर । जेथ झांस दुर्धर । अतिस्नेहाचे पाझर । उल्लाळें देति । - ज्ञाप्र २७८ . [ टीप - ग्रंथातील अर्थ बरोबर नसावा . सं . झष ; प्रा . झस = मासा हा अर्थ नीट लागतो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP