Dictionaries | References च चाटा Script: Devanagari Meaning Related Words चाटा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective चाटा हुआ Ex. वह बिल्ली की चाटी मलाई खा गई । MODIFIES NOUN:खाद्य वस्तु ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:चाटा हुआ अवलीढWordnet:asmভক্ষিত bdजाखोन्दा benচাটা gujચાટવું kanನೆಕ್ಕಿದ kasلیٛومُت kokचाटिल्लें malതിന്ന marखाल्लेला mniꯂꯦꯛꯂꯕ nepखाएको oriଚଟା panਚੱਟੀ sanअवलीढ tamநக்கிய telతినిన urdچاٹا , جثھارا चाटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बॉबिनीवर दोरा गुंडाळण्यासाठी ती ज्यावर बसवतात तो यंत्राचा भाग Ex. चाटा गंजल्यामुळे बॉबिन फिरत नव्हती. SYNONYM:गन्या चाटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. स्वच्छंदी ; स्वैराचारी . - शर [ चाट ]वि. १ हलकट ; नीच ; लबाड ; सोदा ; व्यसनी ; लुच्चा ; हरामखोर ; पाजी ; चावट . मेळवूनी चाट करी सुरापान ; - तुगा २५०९ . २ चाहटळ ; चावट ; वात्रट . तरी गुज घेऊनि चाट । - परमा १४ . २१ . गोकुळींचीं मुलें चाट । तेंणें समस्त केलीं पै । - ह ७ . ६० . [ सं . चाट ] पु. ( विणकाम ) गन्या ; ज्यावर बॉबिन बसवून ती फिरली असतां बॉबिनवर सूत गुंडाळलें जातें तो . ( इं . ) स्पिंडल . पु. पल्ला ; अंतर . अशा संकटानें रोज कूच करून वीस पंचवीस कोसांचा चाटा पाडावा . - भाब ७८ ( टीप ). [ चाटणें ] पु. मुलगा . - शर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP