Dictionaries | References

दारु

{ dāru }
Script: Devanagari

दारु

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   |

दारु

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   |

दारु

स्त्री. गंधक , सोराकोळसा यांचे विवक्षित प्रमाणांत केलेले मिश्रण ; बारुत - द . हे ज्वालाग्राही असून स्फोटकहि आहे . दारु बंदुकी , फटाकडा , सुरुंग इ० कांत ठासतात . हिच्या स्फोटकपणाचा शोध इ . स . १३१३ मध्ये लागला . [ फा . दारु ]
स्त्री. मद्य ; एक प्रकारचे मादक पेय . २ औषध . [ फा . दारु ] ( वाप्र . )
न. लांकूड ; काष्ठ . जळी तुंबिका दारु तैसा तरंगे । - मुरायुद्ध ३४ . [ सं . तुल . तरु , द्रु ; झें . दौरु ; ग्री . दोरु ; गॉ . त्रिउ ; इं . ट्री ; लिथु . देर्वा ]
०ठासणे   रगडून , गटागट , ढसढस दारु पिणे .
०चिनी  स्त्री. दालचिनी .
०चा   - पु . दारु हातांत घेऊन लोकांच्या अंगावर पेटवून फेकण्याकरितां बाळगलेला , केलेला गोळा .
डल्ला   - पु . दारु हातांत घेऊन लोकांच्या अंगावर पेटवून फेकण्याकरितां बाळगलेला , केलेला गोळा .
०पिकविणे   पिण्याची दारु तयार करणे .
०यंत्र   दारुकायंत्र - न . लांकडी बाहुली . जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र । - ज्ञा १ . ८१ .
०रुप वि.  लांकडाचा ; लांकडासारखा . म्हणे स्तंभी दारुरुप । दारुमध्ये चित्स्वरुप । - वामन - नृहरिदर्पण ९७ .
०चा   - पु . ( ना . ) एक शस्त्रविशेष . याला एक मोठीपोकळ मूठ असून तीत दारु भरलेली असते . पुढे तरवारीसारखे तीक्ष्ण पाते असते . मुठीतील दारु पेटविल्याने पाते सारखे हालते व आसपासचे लोक कापले जातात . - नागपूर म्युझियम . सामाशब्द -
०चे   - न . कडक , निर्भेळ , गाळलेली दारु . सामाशब्द -
०दळद  स्त्री. एक औषधी काष्ठविशेष . ही वेल हिमालय , अफगाणिस्तान यांत होते . तसेच आसाम आणि पूर्वबंगालपासून तेनासरीमच्या प्रदेशांतहि ह्या वेली आढळतात . हिचे लांकूड हळदीप्रमाणे पिंवळ्या रंगाचे असते . त्यापासून रसांजन नांवाचे औषध तयार करितात . - वगु ४ . १९ . दारुहळदीच्या मुळ्यांपासून पिवळा रंग काढतात . - ज्ञाको ( द ) ७६ . [ दारु + हळद ; सं . दारुहरिद्रा ; दारुहालदी ]
फूल   - न . कडक , निर्भेळ , गाळलेली दारु . सामाशब्द -
बाण   - पु . ( ना . ) एक शस्त्रविशेष . याला एक मोठीपोकळ मूठ असून तीत दारु भरलेली असते . पुढे तरवारीसारखे तीक्ष्ण पाते असते . मुठीतील दारु पेटविल्याने पाते सारखे हालते व आसपासचे लोक कापले जातात . - नागपूर म्युझियम . सामाशब्द -
०काम  न. आतषबाजी ; अग्निक्रीडा . २ आतशबाजीची सामग्री ; दारु आंत घाऊन बनविलेले नळे , चंद्रज्योई , बाण इ० वस्तु . [ दारु + काम ]
०कलाली  स्त्री. १ दारु गाळणे . २ दारु गाळण्याबद्दलचा कर . आबकारी अर्थ १ , २ पहा . [ दारु + कलाली ]
०खाना  पु. दारुचा पिठा ; गुत्ता . [ दारु + फा . खाना ] दारुड्या वि . दारुबाज ; अतिशय दारु पिणारा . [ दारु ]
०खाना  पु. १ दारुचे कोठार . २ दारु करण्याचा कारखाना . ३ दारुकाम ; आतशबाजी . दारुखाना सुटला रात्री नऊ वाजतांनी । - गापो ७४ . [ दारु + फा . खाना = घर ]
०फुलसरा  पु. फुलचेरी ( पांडेचेरी ) येथील फिरंग्याकडील मद्य ; शराब ; गाळलेली दारु . फिरंगी गोरे व किरस्ताव जदीद ... यांस दारुफुल्सरा नेहमी पाहिजे ... - वाडसमा २ . ३०० .
०गोळा  पु. युद्धात उपयोगी पडणारे दारु , तोफेचे गोळे इ० सामान .
०बाज   खोर - वि . खूप दारु पिणारा ; मद्यपी ; दारुड्या . [ दारु + बाज , खोर प्रत्यय ]

दारु

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   |
दारु  mfn. 1.mfn. liberal, [L.] (cf.[Pāṇ. 3-2, 159] )
दारु  m. m. see 2..
दारु  mfn. 2.mfn. breaking, splitting (इन्द्र), vii, 6, 1">[RV. vii, 6, 1]
दारु  m. m. an artist, [L.]
दारु  m. 3.m.n. (g.अर्धर्चा-दि) a piece of wood, wood, timber, [RV.] ; [AV.] ; [TS.] ; [Br.] ; [Up.] ; [MBh.] ; [R.] &c. (usually n., m. only, [Hariv. 15522] )
दारु  n. n.pinusदेवदारु, [Suśr.]
ore, [L.]
दारु   [connected with 4.द्रु and तरु; cf. also Zd.dauru; Gk.δόρυ, δρῦς; Goth.triu; Germ.trewo; Eng.tree].

दारु

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   |
दारु [dāru] a.  a. [दीर्यते दॄ-उण्]
tearing, rending.
liberal.
kind.
रुः A liberal or munificent man.
A donor.
An artist.
-रु  n. n. (said to be m. also)
wood, a piece of wood, timber.
A block.
A lever.
A bolt.
The pine or Devadāru tree.
ore.
brass. -Comp.
-अण़्डः   the peacock.
-आघाटः   the woodpecker.
-कर्मन्, -कृत्यम्   wood-work; [Pt.1.96.]
-गर्भा   a wooden-puppet.
-जः   a kind of drum.
-निशा, -पिता, -हरिद्रा  N. N. of a plant, a species of curcuma (mar. दारुहळद, आंबेहळद).
-पात्रम्   a wooden vessel, such as a trough.
-पुत्रिका, -पुत्री   a wooden doll.
-फलः, -लम्   pistachio (mar. पिस्ता).
-मत्स्याह्वयः   a lizard; also मुख्याह्वय.
-मुख्याह्वया, -मुख्याह्वा   a lizard.
यन्त्रम् a wooden puppet moved by strings.
any machinery of wood.
-सारः   sandal.
-सिता   cinnamon in sticks (mar. दालचिनी).
-हस्तकः   a wooden spoon.
-हारः   a wood-cutter, procurer of wood; नैष्कर्तृको दारुहारः ॥ ŚB. on [Ms.1.2.28.]

दारु

Shabda-Sagara | Sanskrit  English |   |
दारु  mfn.  (-रुः-र्वी-रु)
1. liberal, munificent, a giver, a donor.
2. An artist.
3. tearing, rending, a tearer.
mn.  (-रुः-रु) wood, timber.
n.  (-रु)
1. A sort of pine, (pinus devadaru.)
2. brass.
E. दॄ to tear or split, Unadi affix उण्, or दा to give, रु Unadi aff.

ROOTS:
दॄ उण् दा रु

दारु

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   |

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP