Dictionaries | References

ताठा

   
Script: Devanagari

ताठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 fig. Pride, haughtiness, disdainfulness. v भर Pr. नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा.

ताठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Stiffness; rigidity. Pride.

ताठा     

ना.  अभिमान , अहंकार , उर्मटपणा , गर्व , दिमाख , मगरूरी .

ताठा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अहंकार

ताठा     

 पु. १ ( दोर , दोरी इ० कांचा ) ताणः तणावा ; ताठपणा . २ ( अंग , शरीरावय , काठी इ० कांचा ) ताठरपणा ; कडकपणा ; लवचीकपणाचा अभाव . ३ ( एकसारखे पहात राहिल्याने , झोंप येण्याच्या बेतांत असल्याने डोळ्यांना येणारा जडपणा ; ओढ ; तारवटलेली स्थिति . ४ गर्व ; अहंकार ; मगरुरी ; दिमाख ; उद्धटपणा . ( क्रि० भरणे ). हीन देह्ज आणी ताठा । - दा २ . ३ . १५ . ५ थंडीचा कडका . - शास्त्रीको . [ ताठ ] म्ह ० नाकी नाही कांटा आणि कोरडाच ताठा अस्थानी , हास्यपद होय .
 पु. ( गो . कु . ) लांकडाच्या उभ्या काठ्या सरळ व एक रेषेत राहण्याकरिता किंवा वई , कुंपण इ० ताठ राहण्याकरितां बांधलेली आडवी काठी . [ ताठ ]

Related Words

ताठा   रिकामा ताठा   अंगीं ताठा भरणें   नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा   थंडीचा ताठा   लटका ताठा   बायकोला ताठा, घरधन्याला सोटा   पोकळ ताठा, हातीं खराटा   नाकीं नाहीं कांटा, रिकामा ताठा   खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा   अंगीं भरलासे ताठा, बळणीं नये जैसा खुंटा   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   नाकांत नाहीं कांटा आणि लटका ताठा   नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा   दैन्य ताठा विलग सोबती, पण वास एकत्र करिती   शेरंडावणे   तेरम   टनस   आढयता   इंगा फिरणें   खवडा जिरविणें   इरमार   नाकाला जीभ लावणें   उभारु   टेस   ठमकार   बेगुमान   रग जिरविणें   रग मोडणें   खोडकी   आवटळा   खोड मोडणें   उबागी   शेरडावणें   गुर्मी   तर्‍हाटा   तर्‍हाठा   ताढा   भरल्या घोसानें मरणें   भरल्या बंदांत मरणें   रुबाब   माणिव   मस्तक ठेंगणें करणें   नांगडी   नाक झाडणें   अवडांबर   खोडकी जिरविणें   खोडकी मोडणें   गची पीडा   गची बाधा   उंडारणी   अशक्त, दुर्जन, गांडू आणि कुर्रा   गर्वदृष्‍टीचें लक्षण, दिसतें तोंडावरून   गुरुरी   तिरगीमिरघी   तिरघीमिरगी   दृष्टि निवळणें   दृष्टि फिरणें   नाक वर असणें   नाक वर करणें   नाक वर करुन चालणें   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   साटा झाला, पण काटा नाहीं गेला   अस्मान ठेंगणें होणें   अहंकर्ता   अवटळा   गर्व हरणें, त्‍यासी संबंध न ठेवणें   गांड जड होणें   निरहंकारी   खुमखुमी   खुराक पचवावी म्‍हशीनें, धन पचवावें बामनानें   कुर्रा   अवडंबर   गुरमी   तिखे   नक्षा   खय   घमेंडी   श्रीमद   अहंकृतिभाव   अहंदेहबुध्दि   अहंमति   अहंमान   गुरमाई   ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड   तराठा   तर्‍ही   तिरगीमिरगी   फुगणे   निरभिमान   निरहंकार   stiffness   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   मिजास   खुमखुम   खुमखूम   खुमखूमी   गमजा   उथळ पाण्याला खळखळ फार   ऊट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP