Dictionaries | References

तिखे

   
Script: Devanagari

तिखे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

तिखे

  न. ( व . ) एक खेळ ; फरेमरे .
  न. पोलाद . - ज्ञा १६ . २४४ . तिख्याचे अति तिखट बाण । - एभा २३ . ५७ . २ ( ल . ) धाडस ; निर्भीडपणा . ३ ताठा ( गर्व , उद्धटपणा , उन्माद इ० मुळे आलेला ). [ सं . तीक्ष्ण ] ( वाप्र . ) ( मनी - अंगी तीन मण अथवा नव मण ) तिखे जळणे - १ अभिमानाचा ताठा असणे . २ रागाने जळफळणे ; हाडवैर धरणे . तिख्या हाडाचो - वि . ( गो . ) मजबूत हाडाचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP