Dictionaries | References

तिख

   
Script: Devanagari

तिख

 वि.  तीव्र ; तीक्ष्ण ; अणीदार . शरे अति तिखे संहारिले क्षत्रियां । - माधवरामायण , बाल ५१ . सहावे बाण तिखसाचे । - गीताचंद्रिका १ . ४६ . २ तिखट . का मिरयांमाजि तिख । - माज्ञा १७ . ६८ . - न . तीक्ष्णपणा . उकलतेनि उन्मेखे । प्रज्ञाकुशलतेचि तिखेज्ञा १५ . १८५ . [ सं . तीक्ष्ण ; प्रा . तिक्ख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP