Dictionaries | References

खुमखूमी

   
Script: Devanagari
See also:  खुमखुम , खुमखुमी , खुमखूम

खुमखूमी     

 स्त्री. १ धमक ; रग ; ताठा ; मस्ती ( भांडणांतील शेरास सव्वाशेर मिळालेल्यांची ). २ पुन्हां भांडण , मारामारी सुरी करण्याची वाट पहाणें वत्याकरितां उसळणें . ३खाज प्रबळ इच्छा ( लढाइ , भांडण , सुद , वैभव यांची ).' हातांला तुझिया जरी खुमखुमी होती तरी ते मुके । ' - केक ४२ ( क्रि० मोडणेम , जिरवणें ; येणें ; सुटणें ) प्रा . खम्मखम्म

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP