Dictionaries | References

नक्षा

   
Script: Devanagari
See also:  नक्ष , नक्षी , नक्षीदार

नक्षा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nakṣā, nakṣī, nakṣīdāra See नकशा &c.

नक्षा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See नकशा &c.

नक्षा     

ना.  गर्व , घमेंड , ताठा , तोरा , दिमाख .

नक्षा     

 पु. नकशा पहा . १ कीर्ति ; नांवलौकिक . आज भाऊ मारिला थोर नक्षा झाला । - ऐपो ३३६ . २ ताठा ; वरचढपणा ; अभिमान ; घमेंड . इतर अर्थी नक्शा पहा . [ नक्शा ]
 पु. १ छाप ; वजन ; नांवलौकिक ; दरारा ; नक्श पहा . २ नक्शा पहा .
०उतरणे   दिमाख , तोरा नाहीसा होणे ; घमेंड जिरणे .
०उतरविणे   घमेंड जिरविणे ; दिमाख , गर्व नाहीसा करणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP