Dictionaries | References द दैन्य ताठा विलग सोबती, पण वास एकत्र करिती Script: Devanagari Meaning Related Words दैन्य ताठा विलग सोबती, पण वास एकत्र करिती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दैन्य व गर्व हीं वास्तविक विसंगत आहेत, पण तींच आपणांस अनेकदां एकत्र आढळतात. गरीब मनुष्यानें गर्व करुं नये पण पुष्कळदां आपणांस गरीब मनुष्यें ताठयानें वागतांना दिसतात. यामुळें त्यांचें नुकसान होतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP