Dictionaries | References

जल अग्‍नि उपयोगी, पण वाढवितां नाश करिती

   
Script: Devanagari

जल अग्‍नि उपयोगी, पण वाढवितां नाश करिती

   पाणि व अग्‍नि या दोन्हीहि वस्‍तु उपयोगी आहेत पण त्‍या ताब्‍यात आहेत तोपर्यंत. आटोक्‍याबाहेर गेल्‍यावर पूर किंवा वणवा या दोहोंपासूनहि नाश होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP