Dictionaries | References

गुलाबास वास, पण कांटे शरीरास

   
Script: Devanagari

गुलाबास वास, पण कांटे शरीरास     

गुलाबाचे फूल सुवासी, काटे असती त्‍याच्या अंगाशी प्रमाणें
सुख हे अगदी पूर्णपणें निर्भेळ नसते. तर ते दुःखमिश्रित असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP