Dictionaries | References क कांटे मोडणावळ Script: Devanagari Meaning Related Words कांटे मोडणावळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. शेताची पाहणी करतांना मामलेदाराच्या पायास कांटा मोडला असतां घरटीं वसूल करावयाचा दंडरूपी कर. २. पाहणी करण्यास सुलभ जावे म्हणून हद्दीवरील वगैरे कांटेरी झाडे तोडून टाकण्याकरितां घ्यावयाचा कर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP