Dictionaries | References

साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी

   
Script: Devanagari

साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी     

कांहीं लोक नुसते भारवाहक असतात. त्यांच्या जवळ चांगल्या वस्तू असून त्यांच त्यांना कांहीं उपयोग करतां येत नाहीं. साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठीं l तयासि शेवटीं करबार्डे ll मालाचे पै पेटे वाहताती उंटें l तयालागीं कांटे भक्षायया ll -तुगा ३०१८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP