Dictionaries | References

निपजणे

   
Script: Devanagari

निपजणे     

क्रि.  उत्पन्न होणे , उद्‌भवणे , उपलणे , जन्नणे , ठरणे , निघणे , पैदा होणे .

निपजणे     

क्रि.  १ उत्पन्न होणे ; पैदा होणे ; उपजणे ; जन्मणे ; निघणे ; उद्भवणे . तेवी निपजे जे जे शरीरे । ते ते खरे परब्रह्म । - एभा २ . ४४१ . २ निघणे ; होणे ; बनणे ; दृष्टोत्पत्तीस येणे . आतां शिष्यांचे परीक्षण । निपजेल । - विपू १ . ५१ . बरासा दिसत होतास परंतु सोदा निपजलास . [ सं . निस + पद ; प्रा . णिप्फज्ज ] निपजविणे - उक्रि . उत्पन्न करणे . पक्वान्ने निपजवूनि पाठी । - मुआदि १ . ८७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP