Dictionaries | References

ढेंग

   
Script: Devanagari

ढेंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A stride or step. 2 The space between the thighs of one standing up. 3 The thigh or whole leg. 4 n C The groin. ढेंगा or ढेंगें पसरणें To straddle or stride widely: also to stretch the legs: as हा ढेंगा or ढेंगें पसरून निजला.

ढेंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  A stride or step. The thigh.
  The groin.
ढेंगे पसरणें   Straddle or stride widely.

ढेंग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उभे राहिले असता दोन पायांतील(मांड्यांमधील) अंतर   Ex. त्याला पहिलवानाने ढेंगांत आवळले
SYNONYM:
ढांग
See : पाऊल

ढेंग     

 स्त्री. ढांग ; पाऊल ; टांग . एका ढेंगेत ब्रम्हांड आटी । यवन धांवे त्याचिया पाठी । - ह २२ . १८८ . २ उभे राहिले असता दोन पायांच्या मधील अंतर . नाचता नाचता ससो वाघाच्या ढेंगातून पळालो . - लोक २ . ४४ . ३ मांडी किंवा संबंध पाय . ४ जांघ , मांडीचा सांधा . ढेंगा - गे पसरणे - १ लांब लांब टांगा टाकीत चालणे . २ पाय पसरणे ; ताणणे . हा ढेंगा पसरुन निजला .

ढेंग     

ढेंगा-गे पसरणें
लांब टांगा टाकीत जाणें.
पाय ताणणें
पसरणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP