Dictionaries | References प पाय Script: Devanagari Meaning Related Words पाय कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : बापूय पाय A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं Expresses firmness and stauchness; but, generally, doggedness or obstinacy. मागल्या पायीं At the second foot; on the advance of the hinder foot; i. e. quickly or soon--returning from an errand. v ये. पाय Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The foot. The leg. The leg (of a couch, table &c.) The foot (of a mountain). A round of a ladder.आपले पाय माझ्या घरीं लागावे You must honour me with a visit.आपल्या पायांवर धोंडा पाडून घेणें, -ओढून घेणें To be the author of one's own trouble.घोड्याच्या, हत्तीच्या पायी येणें आणि मुंगीच्या पायी जाणें To come swiftly but depart slowly.जळता पाय जाळणें To persist doggedly in an undertaking though ruin be apparent.त्या पायींच Instantly; at that moment.पाय उचलणें To quicken one's step.पाय उतारा,- ऱ्या आणणें,- येणें To humble or to be humbled.पाय उतारा होणें To get down from horseback (in battle).पाय काढणें To withdraw one's self from a business.पाय घेणें To feel an impulse to go; Ex. त्या कामाला माझा पाय घेत नाहीं.पाय धरणें To supplicate humbly. To have one's leg affected with rhenmatism or cramp.पाय धुऊन,- फुंकून टाकणें,- ठेवणें To act with great circumspection and caution; to look before you leap$.पाय न ठरणें To be runabout, restless, inconstant.पाय पसरणें To establish one's self freely and fully. Ex. भट्टास दिली ओसरी भट्ट हात पाय पसरी.पाय फोडणें To digress.पाय भुईला लागणें, पाय लागणें To obtain a footing.पाय मोकळा करणें To free one's self from embarrassments. To take the exercise of walking.पाय मोडणें To get infirm or weakthe feet. To disspirit or dishearten (from a project or undertaking). To be disspirited.पाय वळणें To be seized with cramps in the feet.पाय वाहणें To feel an impulse to go.पाय शिवणें To swear by the feet of.पायांचा जाळ, पायींची आग, पायांचे पित्त मस्तकांत जाणें To be filled with fury; to be all in a blaze.पायाची धूळ माझ्या घरीं झाडावी A polite way of asking one to call.पायांची वळ भाग विणें To go on a fruitless errand.पायांची वहाण पायांतच बरी (डोकीवर चढवूं नयें) Low or mean (things or person) are well enough in their own places.पायांजवळ येणें To call upon.पायां पडणें To supplicate humbly and earnestly. To request.पायांपाशीं पाहणें To be near.पायांवर पाय टाकून निजणें To sleep or lie in lordly ease or unconcern.पायांवर पाय देणें To follow close upon the heels of.पायांवर भोंवरा पडणें-असणें To become or be very roving or restless.पायाशीं पाय बांधून बसणें To dun unintermittingly.पायांस भिंगरी, भोंवरा असणें To be of a roving disposition;पायांस वाहण बांधणें, बांधलेला असणें To be ever on the tramp.पायीं On foot, afoot. On account of, on the ground of.भरल्या पायांचा, भरल्या पायांनीं, पायीं भरलें With feet yet foul (unwashed or unwiped) from the road.मागला पाय पुढें न घालूं देणें To debar from stirring or budging a step (until compliance is yielded); to require it there and then.मागला पाय पुढें न ठेवणें To refuse to stir a step (without obtaining one's demand).मागीळ पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं Firmness. Doggedness or obstinacy.मागल्या पायी At the second foot; on the advance of the hinder foot; i.e. quickly or soon-returning from an errand.v . यें. पाय मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चालायला व उभे राहायला साहाय्य करणारा प्राण्यांच्या शरीरातील अवयव Ex. लहानपणापासून त्याच्या पायाचे हाड वाकडे आहे MERO COMPONENT OBJECT:पाऊल गुडघा मांडी घोटा पोटरी ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तंगडी टांगWordnet:asmভৰি bdआयथिं benপা gujપગ hinपैर kanಕಾಲು kasکھۄر , قدَم kokपांय malപാദം mniꯈꯣꯡ nepखुट्टा oriପାଦ panਪੈਰ sanपादः tamகால் telకాలు urdپیر , پاؤں , ٹانگ , لات , ٹنگری , قدم noun पलंग, चौरंग, खुर्ची इत्यादींना आधार देणारी रचना Ex. जोरात ओढल्यामुळे खुर्चीचा पाय मोडला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खूरWordnet:asmখুৰা bdआथिं gujપાયો hinपाया kasزَنٛگ malകാല് mniꯃꯈꯣꯡ telమంచంకాళ్ళు urdپایہ , گُوڑا , پاوا , پووا noun देवनागरी अक्षरांचा खालचा भाग Ex. व्यंजने वेगळी दाखवताना त्या अक्षरांचे पाय मोडतात noun एखाद्या गोष्टीचा खालचा भाग Ex. ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तळ बूडWordnet:kasگۄڈ , بٔنٮ۪وم حِصہٕ urdبنیاد , پیر , پا , پایہ See : पाऊल पाय A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 पाय n. n. (√ 1.पा) water, [L.] पाय Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 पाय n. (-यं) Water.E. पा to drink, अच् aff. and युक् augment. ROOTS:पा अच् युक् Related Words कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका (कुत्र्या) मांजराचे पाय कुल्याला पाय लावणें गरीब गाय, आणि पोटांत पाय आपलो पाय आपल्या माथ्यार आट आय, नव व्यय, मागिरी कोणाचेइ धरि पाय गादीला पाय लागणें एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत अंथरुण पाहून पाय पसरणें काढता पाय एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे कुत्र्याचे पाय मांजरावर, मांजराचे कुत्र्यावर करणें कुत्र्याचे पाय मांजरावर आणि मांजराचे पाय कुत्र्यावर आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात गळ्यात पाय येणें पाय आढ्याला पाय, पिढ्याला (कुडाला) डोकें पाय चिपणें पाय लागणें पाय खुडकणें पाय खुडणें पाय खोडणें पाय ठेवणे पाय येणें पाय शिंपणें पाय धरणें पाय काढणें पाय पसरणें पाय टिकणे पाय देणें पाय रोवणे पाय वहाणें पाय धुणें मांजराचे पाय पाय वळणें पुढचा पाय पुढील पाय पडल्यावर पाय मेंगी गाय पोटांत पाय दोहों होडीवर पाय हांतरुण पळौन पाय पातळावचे हांतुळातकित पाय निडुंवुंका मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात पोटावर पाय निकाद पाय धू, सांखळ्या केवढयाच्या पापानें पाय धुणें पाय घरांत शिरकविणें पाय पसरुन, संसार विसरुन पाय पोटीं जाणें पायरीला पाय लावणें जळता पाय जाळणें पोटावर पाय आणणें पोटीं पाय सूदणें (वर) पाय येणें पिंजिल्ल्यांत (पिनल्ल्यांत) पाय हातानें दिवनु पाय धरचे पाय उतारार्यां आणणें पाय उतारार्यां येणें पिंजिल्यांत पाय, झिजैल्ल्यांत दाय पाय मोडून पाळण्यांत घालणें पायावर पाय, हवालदाराची माय पोटांत पाय असणें गोगलगाय, (अन्) पोटांत पाय दोन व्हडयाचेर पाय दवरप बुडता पाय खोलीकडे बुडत्याचा पाय खोलांत अंथरुण पाहून पाय पसरावे, आदा पाहून खर्च करावा आढ्याला पाय लावून झोप घेणें आढ्याला पाय लावून निजणें आपले पाय माझ्या घरीं लागावे अडला नारायण गाढवाचे पाय धरी अडला हरी गाढवाचे पाय धरी अढ्याला पाय लावून निजणें आंत, आंतला, आंतील, आंत पाय ओढणें आंथरुण पाहून पाय पसरावे गरीब गाय, गळ्यांत पाय गरीबाच्या पोटावर पाय आणणें गरीबाच्या पोटावर पाय येणें गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्हणतें मला पाय किती? गादीला पाय लावणें खालीवर पाय पडणें खोड्यांत पाय घालावयास येतो, पण काढावयास जड जातो खोड्यांत पाय घालावयास येतो पण काढावयास परवानगी लागते कशांत काय आणि फाटक्यांत पाय कशांत काय, फाटक्यांत पाय किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्यानें कां व्हावें अविवेकी किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर उठ पाय बाहेर करायला गेली काय, वरती झाले पाय एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये कोणाचे पोटावर पाय देऊं नये कुत्र्याचा पाय कुत्र्याचा पाय मांजरावर आणि मांजराचा पाय कुत्र्यावर कुत्र्याचे पाय कुत्र्याचे पाय मांजराचे पाय कुत्र्याचे पाय मांजरावर व मांजराचे पाय उंदरावर पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP