Dictionaries | References ख खोबरें Script: Devanagari Meaning Related Words खोबरें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 khōbarēṃ n Cocoanut-kernel. 2 R The core or white portion in the centre of a betelnut. खोबरें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Cocoanut-kernel.खोबरेल n Cocoanut-oil.खोबऱ्याची आई f Half a cocoanut-shell. खोबरें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ नारळांतील मगज , गाभा , दळ . २ ( राजा .) सुपारीच्या मधोमध असलेला पांढरा मगज , दळ , अंश . ३ झेंडुच्या फुलांच्या दांड्याच्या बुध्यांच्या आंत असलेला भाग . ४ ( गो .) सुके खोबरें . ५ ( ल .) नाश ; दुर्मिळता . ' आज माझ्या झोंपचें खोबरे झालें .' मनुष्यास अन्नाचें खोबरें झालें ' - भाव १३० .( क्रि० होणें ; करणें .) ( का . खोब्बरी )०पाक पु. साखरेच्या पाकांत किसलेलें खोबरें घालुन केलेली मिठाई .०रोटी स्त्री. रोटीचा एक प्रकार . - गृशि २ . १८ . खोबर्याची बर्फा - स्त्री . खोबरेपाकांत बर्फी किंवा खवा घालुन केलेला मेवा . खोबरें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोबरें होणें१. नाश होणेंअजीबात जाणें. ‘आज माझ्या झोपेचे खोबरे झाले.’ २. दुर्मिळ होणेंदुष्काळ पडणें. ’मनुष्यास अन्नाचे खोबरे झाले.’- भाब १३०. Related Words खंवूट खोबरें अन्नाचें खोबरें होणें खोबरें अन्न आणि (नि) खोबरें बरोबर होणें खवट खोबरें काळ्या पाठीचें खोबरें खंवट खोबरें आणि मसाल्याची घाण खंवट खोबरें, जिगट (चिकट) गूळ कुहीट खोबरें खवूट घोघारी फेणीचें तेल गुडगुडां उलुसा खंवूट घाणो सुरु माथवणें शहाळें कुहिट फॉव ना कात्ली, सुकॉ जागोर उलसा उलिसा फोव ना कातली गोड आसल्यार कालौन दितलों आसिल्लों जहरी खवणें खुरपणें कातली कातळी चोव तंबीट करजी किसणें कुहीट घाटलें सुणाक सोघोळो नार्लु बाखर चून नारलु गडगडेलो, पोळो कटकटेलो नारिकेलपाकन्याय पंच खाज पंच खाद्य गुडगुड खंवट खटखटें कुईट चोवा अंबील करंजी किसणी खांजें चटणी चटनी आडसर खाजें उष्टा मुडा पंचामृत ५० सुपारी मोहन अन्न १३ गूळ खांड कडु कडू गौर मूठ मोह काळा हात ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP