Dictionaries | References न नारिकेलपाकन्याय Script: Devanagari Meaning Related Words नारिकेलपाकन्याय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नारळ वरुन ओबडधोबड रुक्ष दिसतो. पण तो सोलून फोडण्याचे श्रम केल्यावर आंतलें गोड खोबरें खावावयास मिळतें. वरुन रुक्ष दिसण्यार्या वस्तूच्या-व्यक्तीच्या पोटांत माधुर्य दिसलें म्हणेज योजतात. “जे गतवृत्तांत अतज्ज्ञ जनांस बाह्यतः केवळ नरिस वाटतात, त्यांच्या आंत नारिकेलपाकन्यायानें अत्यंत आल्हादकारक व उत्साहप्रद असा रससंचय असतो."नि. मा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP