Dictionaries | References

सुपारी

   
Script: Devanagari

सुपारी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  किसी का अहित कराने के लिए (विशेषकर हत्या) किसी के द्वारा किसी अपराधी, बदमाश आदि को पैसा देकर तय करने की क्रिया   Ex. दाऊद की सुपारी भी कोई ले सकता है ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdسُپاری , سُپاڑی
   see : सुपाड़ी, सुपाड़ी, मणि

सुपारी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  चड करून फोडून पाना बाराबर बी खातात अशें एक फळ   Ex. पुजेक सुपारी वापरतात
HOLO COMPONENT OBJECT:
HYPONYMY:
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
mniꯀꯋ꯭ꯥ꯭ꯁꯨꯄꯥꯔꯤ
nepसुपारी
urdسپاری , چھالیہ , ڈلی
 noun  कोणायचो अहित करपा खातीर कोणाय कडेन खंयचोय गुन्यांवकारी, मवाली आदी पयशे दिवन थारोवपाची क्रिया   Ex. दाऊदाची सुपारी कोण घेवपाक शकता?
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdسُپاری , سُپاڑی
   see : माडी, शिस्नबंध

सुपारी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   by giving a betelnut.

सुपारी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Betelnut.
ताखांत आर्धी सुपारी   A term for a monstrously extra-vagant pretension or claim.
सुपारी देणें   To appoint (a brahman) for some performance.

सुपारी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सुपारीचे झाड   Ex. आम्ही बागेत सुपारी लावली आहे.
MERO COMPONENT OBJECT:
सुपारी
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  कातरून खाल्ले जाणारे पोफळीचे फळ   Ex. पूजेच्या वेळी गणपती म्हणून सुपारी ठेवतात
HOLO COMPONENT OBJECT:
सुपारी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kokसुपारी
mniꯀꯋ꯭ꯥ꯭ꯁꯨꯄꯥꯔꯤ
nepसुपारी
urdسپاری , چھالیہ , ڈلی
 noun  एखाद्याकडून एखाद्या व्यक्तीस इजा पोहचविण्यासाठी (विशेषतः हत्या) एखादा गुन्हेगार, बदमाश इत्यादीस पैसे देऊन ठरविण्याची क्रिया   Ex. दाऊदची सुपारी कोणी घेऊ शकतो का?
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdسُپاری , سُپاڑی

सुपारी

  स्त्री. पूगीफल ; पोपळीचें बीं ; पोफळ व त्याचें फळ . सुपारीचे पुढील प्रकार आहेतः - ओली सुपारी = कच्ची सुपारी ; पांढरी - रोंठा - रोठी सुपारी = पक्कीटणक झालेली काढून वाळविलेली सुपारी ; चिकणी सुपारी = कच्चीमऊ असतां काढून , दुधांत शिजवून , सावलींत वाळविलेली सुपारी ; दगडी सुपारी = शिजवून कठीण करून तिच्याच पाण्यांत भिजवून उन्हांत वाळविलेली ; फुलबरडी - बरडी सुपारी = अर्धवट पक्की असतां काढून , शिजवून उन्हांत वाळविलेली . [ सं . सु + पारी = खोबरें ] म्ह० १ तारवांत अर्धी सुपारी = सर्व गलबांतांतील माल दुसर्‍याचा असतां आपलें एक सुपारीचें खांड टाकून एकंदर मालांत आपला वाटा आहे असें प्रतिपादणें . २ ( बे . ) सुपारी इतकें खाते , दुपारीं परसाकडे जाते = नाजूक प्रकृतीचें माणूस . सुपारीचें फूल - न . सुपारीचे काप बिब्याच्या तेलांत तळून केलेलें एक औषध .
०देणें   मंगलकृत्य , गोंधळ इ० प्रसंगीं ब्राह्मण , गोंधळी इ० कांस त्याचा प्रारंभ करण्यासाठीं सुपारी देऊन ( पुन्हां फिरणार नाहीं याअर्थी ) निश्चित करणें , नेमणें ; आमंत्रण देणें .
०सोडणें   ( बायकी ) लग्नांत वधूनें वराच्या किंवा वरानें वधूच्या मुठींत किंवा चिमटींत धरलेली सुपारी सोडवून बाहेर काढणें .
०घाट  पु. मोतीं अगर इतर रत्नें यांचा सुपारीसारखा आकार ; याचें विशेषण सुपारी घाटी .

सुपारी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  एउटा गोलो फल जुनचाहिँ विशेषगरी काटेर पान आदिका साथ वा यसै खाइन्छ   Ex. पूजामा पनि सुपारीको उपयोग गरिन्छ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokसुपारी
mniꯀꯋ꯭ꯥ꯭ꯁꯨꯄꯥꯔꯤ
urdسپاری , چھالیہ , ڈلی

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP