Dictionaries | References

करंजी

   
Script: Devanagari
See also:  करजी

करंजी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
karajī or karañjī f Produce of the tree करंज. 2 A puff of that form. 3 Grey Bonducella-nut tree.

करंजी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रवा,साखर,खोबरे इत्यादींचे सारण बनवून ते मैद्याच्या पुरीत घालून तळून केलेला करंजाच्या शेंगेच्या आकाराचा एक खाद्यपदार्थ   Ex. दिवाळीत करंज्या करतात
HYPONYMY:
कानवला
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগুজিয়া
gujઘૂઘરો
hinगुझिया
kanಕರ್ಚಿಕಾಯಿ
kasگُجیا , گوجا
kokनेवरी
malസുഖിയന്
oriଗୁଝିଆ
panਗੁਝਿਆ
sanगुझियाः
tamசோமாசா
telకజ్జికాయ
urdگزیا , گجیا

करंजी     

 स्त्री. १ करंज झाडाची शेंग ; बीं ; इ० २ एक झाड . ३ ( करंजाच्या त्याची आकाराचें ) एक पक्कान्न . रवा तुपांत परतून तो भिजवून त्याची पापडी करून तींत खसखस , खोबरें परतून व त्यांत साखर मिसळुन तें पुरण भरतात , नंतर तें कांतून तुपांत तळतात , ( सं . करंज ; तुल०सं . करज = नख ; का . करची - जी . करचीकाई )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP