Dictionaries | References स सांट Script: Devanagari See also: सांठ , साट , साठ Meaning Related Words सांट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Room, capacity, space to contain or hold. सांट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु स्त्री . अवकाश ; जागा ; वाव . सांठ पहा . सांटणें - अक्रि . सांठणें पहा . तैसाचि लवंघा सुटे । मग भुई ना सेजे सांटे । - ज्ञा १७ . १४९ . साटपा - पु . १ सांठवण . २ सामानसुमान . सांटव , सांटवण - सांठवण पहा . तापासि सांठवणें । जाला दुःखासि विसंवणें । - ऋ४८ . सांटवणी , सांट्वणूक , सांटवणें , सांटवासांटव - सांठ मध्ये पहा . सांटवा - पु . सांठा . साटवा जाणोनि सकृत अंशेचा . - दावि २० . साटा - पु . १ सांठा पहा . श्रीराम कृपेचा लाहसी साटा । - दावि ३५१ . २ करंजी इ० मध्ये भरतात तें सारण , पुरण . साटारा - पु . रास ; ढीग . पु. १ चाबूक ; कोरडा ; आसूड . - ज्ञा १८ . ७ . ३४ ; - एभा २९ . ११२ . ऐसा तो अश्वरावो । तयावरी साजिन्नला घावो । साटू फुटला पहाहो । अरुणाचा । - कालिका १४ . २४ . २ तडाखा फटकारा . घोडियां सांट देती सोडूनि वाग्दोरे । - कृमुरा ९६ ; ५० . ४८ . [ ध्व . सट् , का . चाटी = चाबूक , हिं ; सटिका = छडी ]०मार मारी - स्त्री . १ एक राजेरजवाडयांचा खेळ . यांत हत्ती रंगणांत सोडून त्यांस चाबकांनी - काठयांनी मारून पळवतात . २ हत्तीची झुंज .०मार्या पु. साटमार खेळांसाठी योजलेला इसम . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP