Dictionaries | References

साठ

   
Script: Devanagari
See also:  सांट , सांठ , साट

साठ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  पचास और दस   Ex. इस कमरे में साठ लोग बैठ सकते हैं ।
MODIFIES NOUN:
तत्त्व कार्य
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
६० 60
Wordnet:
asmষাঠি
benষাট
gujસાંઠ
kanಅರವತ್ತು
kasشیٹھ , ۶٠ , 60
kokसाठ
malഅറുപത്
marसाठ
mniꯍꯨꯝꯐꯨ
nepसाठी
oriଷାଠିଏ
panਸੱਠ
sanषष्टि
tamஅறுபது
telఅరవై
urd۶۰ساٹھ
noun  पचास और दस के योग से प्राप्त संख्या   Ex. उसने अभी साठ पूरा भी नहीं किया था कि अचानक मृत्यु हो गई ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
६० 60
Wordnet:
bdदजि
benষাট
kasشیٖٹھ
mniꯍꯨꯝꯐꯨ
oriଷାଠିଏ
sanषष्टिः
telఅరబై
urdساٹھ , ۶۰

साठ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  पन्नास आनी धा   Ex. ह्या कुडींत साठ लोक बसूंक शकतात
MODIFIES NOUN:
कार्य तत्व
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmষাঠি
benষাট
gujસાંઠ
hinसाठ
kanಅರವತ್ತು
kasشیٹھ , ۶٠ , 60
malഅറുപത്
marसाठ
mniꯍꯨꯝꯐꯨ
nepसाठी
oriଷାଠିଏ
panਸੱਠ
sanषष्टि
tamஅறுபது
telఅరవై
urd۶۰ساٹھ
noun  पन्नास आनी धा एकठांय जावन जाल्ली संख्या   Ex. ताणें साठ वर्सां लेगीत पूर्ण करूंक नाशिल्लीं आनी ताका अकस्मात मरण आयलें
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदजि
benষাট
kasشیٖٹھ
mniꯍꯨꯝꯐꯨ
oriଷାଠିଏ
sanषष्टिः
telఅరబై
urdساٹھ , ۶۰
noun  साठ वर्सांची पिराय वा मोजणेंत साठाव्या सुवातेर येवपी वर्स   Ex. आजो ह्या वर्साक साठ वर्सांचो जालो
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
साठ वर्सां
Wordnet:
benষাট
gujસાઠ
hinसाठवाँ
kanಅರವತ್ತು ವರ್ಷ
kasشیٹھ , شیٹھ وُہُر
malഷഷ്ഠിപൂര്ത്തി
marसाठी
oriଷାଠିଏ
panਸੱਠ

साठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A hoard or store.
A frame-flooring &c.
Sixty.

साठ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Sixty.

साठ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  पन्नास अधिक दहा   Ex. ह्या खोलीत साठ लोक बसले आहेत.
MODIFIES NOUN:
काम तत्त्व
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
६० 60
Wordnet:
asmষাঠি
benষাট
gujસાંઠ
hinसाठ
kanಅರವತ್ತು
kasشیٹھ , ۶٠ , 60
kokसाठ
malഅറുപത്
mniꯍꯨꯝꯐꯨ
nepसाठी
oriଷାଠିଏ
panਸੱਠ
sanषष्टि
tamஅறுபது
telఅరవై
urd۶۰ساٹھ
noun  पन्नास अधिक दहा मिळून होणारी संख्या   Ex. बाईंनी साठापर्यंत अंक लिहायला सांगितले.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
६० 60
Wordnet:
bdदजि
benষাট
kasشیٖٹھ
mniꯍꯨꯝꯐꯨ
oriଷାଠିଏ
sanषष्टिः
telఅరబై
urdساٹھ , ۶۰

साठ     

 पु. १ मावेल इतकी जागा ; पुरेशी जागा ( राहाण्यास , ठेवण्यास ). २ ( ल . ) क्षमाशीलता ; क्षमा . ३ सांठा ; संचय . ४ आश्रय ; दबा . आम्ही मलंगडचे रानांत साठ म्हणजे दबा घेऊं व तेथून कार्यसिध्दि करूं . - वसईची मोहीम . [ सं . सं + स्था ; प्रा . संठा ] सांठण - न . सांठविण्याचें पात्र . सांठणें - अक्रि . १ सांचणें ; जमणें ; गोळा होणें . २ मावणें ; राहणें . सांठवण - नस्त्री . १ सांचविण्याचें पात्र , जागा ; हौद ; बरणी इ० . व्योम सांठवे संपूर्ण । ऐसी सांठवण कोठून आणू । २ संचय ; संग्रह . सांठवणी - न . १ ( तळें , हौद , टांकें इ० त ) सांठवलेलें पाणी . २ ( खांच , खळगा , डबकें इ० त ) सांचलेलें पाणी . सांठवणी , सांठवणूक - स्त्री . सांठविणें ; संचय ; संग्रह . सांठवणें , सांठविणें - उक्रि . १ भरून ठेवणें ; सांठवण करणें . २ सांचविणें ; जमविणें . [ सं . संस्थापन ; प्रा . संठावण ] सांठवासांठव - स्त्री . १ सांठविणें ; संचय , संग्रह करणें ( अनेक वस्तूं ). २ घाईनें , कसें तरी सांठविण्याचा व्यापार . सांठा - पु . संग्रह ; संचय ; ढीग ; रास . सांठी - स्त्री . १ गोणी . २ सांठा . साठोपा - पु . संग्रह ; संचय . ओला चारा खड्डयांत दाबून त्याचा साठोपा करावा . - केसरी १८ . ९ . ३६ . सांठयाचा - वि . ठेवणीचा ( सुंदर पदार्थ , वस्त्रपात्र ).
वि.  ६० ही संख्या ; षष्टि . [ सं . षष्टि ; प्रा . सट्टि ]
 पु. चौकट ; साट पहा . साठणी - स्त्री . साटीवर टेकण्यासाठी बसविलेले लांकूड . हरिपंतांनी गाडीच्या सांठणीवर हात ठेवून गाडी मागून चालत असतां ... - खरादे १०३ साठबंद - पु . साठी आवळून बसावी म्हणून जे दोन सुरसे धोडक्यांतून आरपार घालून दोरीनें बांधतात ते प्रत्येक . साठा , साठया - पु . सांगाडा ; चौकट ( गाडी , जनावर चित्र इ० ची ). गजाश्वरथ पडिले खळाळा । रथ काष्ठा साठा वाहाती । - जै १८ . ११८ . साठी - स्त्री . साठ - ठा पहा . गाडीचा कोठा .
 न. १ आंबा , फणस इ० ची पोळी . २ ( विशेषतः ) फणसपोळी . [ सांठा ]
०संवत्सर   पुअव . प्रभव , विभव इ० साठ संवत्सरांची नांवें ( हिंदु वर्षे होणें ) म्हातारचळ लागणें ; फार वय झाल्यानें बुद्धिभ्रंश होणें . साठियुं - पु . ( गुजरात ) निळवा ; लवकर तयार होणारी जोंधळ्याची जात . - कृषि २६६ . साठी - स्त्री . १ साठाचा समुदाय ; संच . २ साठ संख्या . नाराच साठि आधी प्रभुतें मग तीन जिष्णुतें ओपी । - मोकर्ण ११ . १९ . ३ साठ वर्षाचे वय . ४ या वयांत होणारी अवस्था ; म्हातारचळ . ५ तांदूळ , नाचणी यांची एक जात ; साठेरा - री . म्ह० साठी आणि बुध्दि नाठी .
०उलटणें   म्हातारपण येणें .
०बुध्दि  स्त्री. म्हातारचळ ; बुध्दिभ्रंश . साठें - न . ( कु . ) साठ दिवसांनीं पिकणारें भात . साठेरा , साठेरी - वि . १ साठ दिवसांत तयार होणार्‍या भाताची एक जात . २ नाचणीची एक जात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP