Dictionaries | References स साट Script: Devanagari See also: सांट , सांठ , साठ Meaning Related Words साट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sāṭa m A frame composed of slit bamboos or slender sticks laid along and fastened together; forming the deck or flooring of boats and small vessels: also the lathing or similar work over the rafters of a roof: also the floor of a loft &c.well mashed and blended, and rolled out. साट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A bamboo frame.n A pulp-cake, (of the jack, mango &c.). साट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ चाबूक ; कोरडा ; आसूड . - ज्ञा १८ . ७ . ३४ ; - एभा २९ . ११२ . ऐसा तो अश्वरावो । तयावरी साजिन्नला घावो । साटू फुटला पहाहो । अरुणाचा । - कालिका १४ . २४ . २ तडाखा फटकारा . घोडियां सांट देती सोडूनि वाग्दोरे । - कृमुरा ९६ ; ५० . ४८ . [ ध्व . सट् , का . चाटी = चाबूक , हिं ; सटिका = छडी ] न. १ आंबा , फणस इ० ची पोळी . २ ( विशेषतः ) फणसपोळी . [ सांठा ] पु. माळा , गलबत इ० कावर कामटया , कारव्या इ० ची केलेली तक्तपोशी , आस्तारण . ( सामा . ) तक्तपोशी ; जमीन ( कामटयांची ).०बंद पु. साटी धुरांडीला ज्या दोरीने बांधतात तो दोर .०मार मारी - स्त्री . १ एक राजेरजवाडयांचा खेळ . यांत हत्ती रंगणांत सोडून त्यांस चाबकांनी - काठयांनी मारून पळवतात . २ हत्तीची झुंज .०बाव स्त्री. साटीची दोन्ही बाजूची लांकडे . साटगी - स्त्री . ( साटा - ठा याचें अल्प रूप ) लहान चौकट ; साटी .०मार्या पु. साटमार खेळांसाठी योजलेला इसम . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP