Dictionaries | References

ओलांडा

   
Script: Devanagari

ओलांडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
requiring to be stepped over.

ओलांडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A rag knotted with seven knots and containing seven marking nuts, thrown upon the public road by a person afflicted with boils or other sources (with the view of ridding himself of his affliction). Disease contracted in passing over such a rag.

ओलांडा     

उलंडी पहा .
 पु. १ गळूं करट . २ केसतुड झालेल्या माणसानें तीं जावीं म्हणुन सात गांठी मारलेल्या एका पिवळ्या चिंधींत साट बिब्बे , हळकुंड , तांदुळ घालून जी रस्त्यांत फेकतात ती . ' रस्त्यांत कोणी तरी ओलांडें टाकले आहेत . ते ओलाडुं नकोस .' ३ ही चिंधीं ओलांडली असतां होणारा रोग ; विशेषतः उपदंशादि रोग ; ओलांदा ओलांडल्यानें अथवा उपदंश झालेल्या रोगानें जेथें लघुशंका केली असेल तेथें दुसर्‍यानें लघुशंका केली असतां त्यास तो रोग चिकटतो . ( क्रि०बांधणें ). ४ ( विशेषतः हमालांत ) रस्त्यांच्या मधोमध येणारा खड्डा ( जो ओलांडणें भाग असतें तो ); चर . ( सं . उल्लंघ् ; प्रा . ओलंड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP