Dictionaries | References

माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी

   
Script: Devanagari

माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी

   मनुष्य स्वतंत्र असला म्हणजे तो आपल्या मनाप्रमाणें गोष्टी करुन मजेंत असतो. त्याला दुसर्‍या कोणाच्या मर्जीवर अवलंबून राहावें लागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP