Dictionaries | References

अन्नाचें खोबरें होणें

   
Script: Devanagari

अन्नाचें खोबरें होणें

   अन्न खोबर्‍याप्रमाणें दुर्मिळ होणें
   अन्नाची वाण भासणें
   दुष्काळ पडणें. ‘ अन्न आणि खोबरें बरोबर होणें ’ पहा. ‘ मनुष्यास अन्नाचें खोबरें झालें. दिवसामध्यें मनुष्यास अर्ध पाव भाकर मिळेनाशी झाली. ’ -भाब १०३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP